निकाल २०२४-२५

म. ए. सो. ज्ञान मंदिर, कळंबोली इयत्ता १० वी निकाल

 

म. ए. सो. ज्ञान मंदिर कळंबोली विद्यालयाचा रिझल्ट 100% लागलेला आहे . 59 मुले व 41 मुली असे एकूण 100 विद्यार्थी परीक्षला बसले होते.

१. प्रथम क्रमांक- कु. वैष्णवी दत्तात्रेय चव्हाण 94.60%

२. द्वितीय क्रमांक – कु. श्रावणी तातोबा कचरे – 92.60% 

३. तृतीय क्रमांक – कु. वेदिका गहनीनाथ पाखरे 90.80

४. चौथा क्रमांक – कु. शिवानी भरत पाटील 90.60

54 विद्यार्थी Distinction मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन💐💐💐